नागेश कांबळे
डाॅ. नागेश कांबळे हे एक मराठी लेखक आहेत.
पुस्तके
- अप्रकाशित आचार्य अत्रे (संपादित)
- कसा मी ... असा मी ... (संकलन, मूळ लेखक - पु.ल. देशपांडे)
- पुन्हा मी..पुन्हा मी! (संकलन, मूळ लेखक - पु.ल. देशपांडे)
- सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज (सहलेखक - भाऊ मराठे)