Jump to content

नागार्जुना इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट

नागार्जुना अभियांत्रिकी महाविद्यालय नागपुर
NIETM Nagpur
ब्रीदवाक्यप्रगतिपथे नयते तंत्रशिक्षणम्
Type खाजखी महाविद्यालय
Affiliationराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
संकेतस्थळhttps://nietm.in




नागार्जुना अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर (एन.आई.ई.टी.एम.) हे महाराष्ट्र राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय असून त्याची स्थापना २००९ साली झाली. हे महाविद्यालय नागपूरपासुन ३२ कि. मी. असलेल्या नागपुर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग वर उजवीकडे आहे. महाविद्यालयाने  १६ एकरचा परिसर व्यापला आहे. विद्यार्थिनी साठी स्वतंत्र वसतिगृहांची निर्मिती केलेली आहे. महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीची मान्यता आहे.