Jump to content

नागाइ स्टेडियम

नागाइ स्टेडियम

नागाइ स्टेडियम (जपानी: 長居陸上競技場) हे जपान देशाच्या ओसाका शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ५०,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम १९६४ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी जपानमधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.


बाह्य दुवे