Jump to content

नागा चैतन्य

नागा चैतन्य
नागा चैतन्य अक्किनेनी
जन्म

नागा चैतन्य नागार्जुन अक्किनेनी
२३ नोव्हेंबर, १९८६ (1986-11-23) (वय: ३७)

[]
चेन्नई, तमिळनाडु, भारत
कार्यक्षेत्रअभिनेता
कारकीर्दीचा काळ २००९ - आजपर्यंत
वडीलअक्किनेनी नागार्जुन
आई लक्ष्मी रामानायडू दग्गुबाती
पत्नी
समंता रुद प्रभू
(ल. २०१७; विभक्त २०२१)
[]
धर्महिंदू
टिपा
दक्षिणात्य चित्रपट अभिनेता

नागा चैतन्य अक्किनेनी (तेलुगू: అక్కినేని నాగ చైతన్య; 23 नोव्हेंबर १९८६) हा एक सुप्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट अभिनेता असून तो, सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार नागार्जुनचा मुलगा आहे. नागार्जुनची पहिल्या पत्नी पासून (लक्ष्मी रामानायडू दग्गुबाती) नागा चैतन्यचा जन्म झाला.

नागा चैतन्यचा विवाह एक तामिळ मॉडेल तथा चित्रपट अभिनेत्री समंता रुद प्रभू सोबत इ.स. २०१७ मध्ये झाला होता.[] चार वर्षांच्या संसारा नंतर ३ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.[]

संदर्भ

  1. ^ Veena (24 November 2014). "Birthday Special: Unknown Facts About Naga Chaitanya". Oneindia Entertainment. 26 April 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b "समांथाने २०० कोटी रुपयांची पोटगी नाकारली? , नागा चैतन्याकडून एक रुपयाही नको". लोकसत्ता. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "NagaChaitanya , Samantha Marriage". indianexpress. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.