नागरकोविल
नागरकोविल (तमिळ: நாகர்கோவில் ) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.
हे शहर कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,२२,७५९ होती. येथील दर १०० पुरुषांमागे १०५ स्त्रिया होत्या. राष्ट्रीय सरासरी ९२ स्त्रियांची आहे.