Jump to content

नागपूर लोकसभा मतदारसंघ

नागपूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नागपूर जिल्ह्यामधीलविधानसभामतदारसंघ समाविष्ट केल्या गेले आहेत.

समाविष्ट विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ - -
दुसरी लोकसभा१९५७-६२ अनसुयाबाई काळे काँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७ एम.एस. अणे स्वतंत्र
चौथी लोकसभा१९६७-७१ एन.आर.देवघरे काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ जाबुवंत धोटे स्वतंत्र
सहावी लोकसभा१९७७-८० गेव्ह एम. आवारी काँग्रेस
सातवी लोकसभा१९८०-८४ जांबुवंतराव धोटे स्वतंत्र
आठवी लोकसभा१९८४-८९ बनवारीलाल पुरोहितकाँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१ बनवारीलाल पुरोहितकाँग्रेस(आय)
दहावी लोकसभा१९९१-९६ दत्ता मेघेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ बनवारीलाल पुरोहितभारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९ विलास मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ विलास मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा२००४-२००९ विलास मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ विलास मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ नितीन गडकरीभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ नितीन गडकरीभारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : नागपूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्षनितीन गडकरी
बहुजन समाज पक्षयोगेश लांजेवार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसविकास पांडुरंग ठाकरे
देश जनहित पक्ष किविनसुका विरेंद्र सुर्यवंशी
अखिल भारतीय परिवार पक्ष आनंद कुमार
भारतीय जवान किसान पक्ष हरिश्चंद्र सोमकुंवर
बहुजन महा पक्ष दिपक मस्के
भारतीय समाजवादी एकदा केंद्र (साम्यवादी‌) नारायण चौधरी
अल्पसंख्यांक लोकशाही पक्ष फहीम खान
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाविजय मानकर
बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष विशेष फुटाणे
भीम सेना श्रीधर साळवे
राष्ट्र समर्पण पक्ष सुनील वानखेडे
कुणबी बहुजन स्वराज्य पक्ष सूरज मिश्रा
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकॲड. संतोष लांजेवार
अपक्षआदर्श ठाकूर
अपक्षॲड. उल्हास दुपारे
अपक्षटेकराज बेलखोडे
अपक्षधनू वालथरे
अपक्षफ्रफुल भांगे
अपक्षबबिता अवस्थी
अपक्षविनायक अवचट
अपक्षसचिन वाघाडे
अपक्षसाहिल तुरकर
अपक्षसुशील पाटील
अपक्षसंतोष चव्हाण
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: नागपूर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस विलास मुत्तेमवार ३,१५,१४८ ४१.७२
भाजपबनवारीलाल पुरोहित२,९०,७४९ ३८.४९
बसपामाणिकराव वैद्य १,१८,७४१ १५.७२
भारिप बहुजन महासंघयशवंत मनोहर४,४५५ ०.५९
अपक्षउपाशा बन्सी तायडे २,८०० ०.३७
अपक्षमोहम्मद रिजवी २,७२२ ०.३६
गोंडवाना गणतंत्र पक्ष दिलीप मंगल मडावी २,५२२ ०.३३
अखिल भारत हिंदू महासभा अरुण शामराव जोशी २,२५७ ०.३
अपक्षजगदीश रघुनाथ आंबाडे २,२५७ ०.३
अपक्षज्ञानेश वाकुडकर १,४८५ ०.२
अपक्षप्रेमदास रामटेके १,२४९ ०.१७
अपक्षअझीझुर रहमान शेख १,१६९ ०.१५
बहुजन रिपब्लिकन एकता मंचसुलेखा नारायण कुंभारे १,०१० ०.१३
अपक्षप्रतिभा उदय खापर्डे ९६९ ०.१३
बहुमत२४,३९९ ३.२३
मतदान७,५५,३६९
काँग्रेस पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

साचा:Election box swing with party link
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपनितीन गडकरी५,८७,७६७ ५४.१७
काँग्रेसविलास मुत्तेमवार ३,०२,९३९ २७.९२
बसपाडॉ.मोहन रामराव गायकवाड ९६,४३३ ८.८९
आम आदमी पार्टी अंजली दमानिया ६९,०८१ ६.३७
बहुमत२,८४,८२८ २६.२५
मतदान१०,८५,०७१ ५८.६२

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे