Jump to content

नागपूर मेट्रो स्थानकांची यादी

नागपूर मेट्रो रेल्वेचा नकाशा

ही नागपूर मेट्रो मधील सर्व स्थानकांची यादी आहे, जी भारतातील, महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतात असलेल्या नागपूर शहरासाठी सेवा देणारी जलद परिवहन प्रणाली आहे.

नागपूर मेट्रो ही भारतातील १३ वी मेट्रो प्रणाली आहे.

ही मेट्रो प्रणाली महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ने बांधली आहे आणि महामेट्रोच या प्रणालीला चालवत आहे. मेट्रोच्या पहिल्या विभागाचे उद्घाटन ७ मार्च २०१९ [] रोजी करण्यात आले आणि केशरी मार्गिका ८ मार्च२०१९ रोजी नागपूरच्या जनतेसाठी सुरू केली गेली. २६ जानेवारी २०२० रोजी अ‍ॅक्वा मार्गिकेचे अंशतः उद्घाटन झाले.[] नागपूर मेट्रोमध्ये एकूण मेट्रो मार्गांची लांबी २२.९ किलोमीटर (१४.२ मैल) असून यात २० मेट्रो स्थानके सक्रिय आहेत.[]

मेट्रो स्थानके

अंत्य स्थानक
* अदलाबदल स्थानक
†† भारतीय रेल्वे / आयएसबीटी सोबत अदलाबदल स्थानक
# * भारतीय रेल्वे / आयएसबीटी वर अंत्य व अदलाबदल स्थानक

दिलेल्या यादीमध्ये फक्त क्रियेनुसार स्थानके आहेत.

क्र. स्थानकाचे नाव मार्गिका उदघाटन मांडणी टिपणे संदर्भ
1 विमानतळ  केशरी मार्गिका ७ मार्च २०१९ उन्नत []
2 दक्षिण विमानतळ केशरी मार्गिका ७ मार्च २०१९ भू-पातळीवर Access to Dr Babasaheb Ambedkar International Airport, Nagpur[]
3 अजनी चौक केशरी मार्गिका ७ मार्च २०१९ उन्नत []
4 छत्रपती चौक केशरी मार्गिका ७ मार्च २०१९ उन्नत []
5 काँग्रेस नगर केशरी मार्गिका ७ मार्च २०१९ उन्नत Interchange with Ajni Railway Station[]
6 जयप्रकाश नगर केशरी मार्गिका ७ मार्च २०१९ उन्नत []
7 खापरी केशरी मार्गिका ७ मार्च २०१९ भू-पातळीवर Interchange with Khapri Railway Station [१०]
8 नवीन विमानतळ  केशरी मार्गिका ७ मार्च २०१९ भू-पातळीवर [११]
9 रहाटे कॉलोनी केशरी मार्गिका ७ मार्च २०१९ उन्नत [१२]
10 सीताबर्डी (उ-द) आणि (पू-प)  केशरी मार्गिका 

 अ‍ॅक्वा मार्गिका 
७ मार्च २०१९ उन्नत [१३]
11 उज्जवल नगर केशरी मार्गिका ७ मार्च २०१९ उन्नत [१४]
12 लोकमान्य नगर  अ‍ॅक्वा मार्गिका २६ जानेवारी २०२० उन्नत [१५]
13 वासुदेव नगर अ‍ॅक्वा मार्गिका २६ जानेवारी २०२० उन्नत [१६]
14 सुभाष नगर  अ‍ॅक्वा मार्गिका २६ जानेवारी २०२० उन्नत [१७]
15 इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअर्स  अ‍ॅक्वा मार्गिका २६ जानेवारी २०२० उन्नत [१८]
16 झाशी राणी चौक अ‍ॅक्वा मार्गिका २६ जानेवारी २०२० उन्नत [१९]
17 शंकर नगर चौक अ‍ॅक्वा मार्गिका १० डिसेंबर २०२० उन्नत [२०]
18 रचना रिंग रोड जंक्शन अ‍ॅक्वा मार्गिका १० डिसेंबर २०२० उन्नत [२०]
19 एल ए डी कॉलेज चौक अ‍ॅक्वा मार्गिका २५ सप्टेंबर २०२० उन्नत [२१]
20 बंसी नगर अ‍ॅक्वा मार्गिका २५ सप्टेंबर २०२० उन्नत [२१]

सांख्यिकी

मेट्रो स्थानकांची एकूण संख्या २०
इंटरचेंज स्टेशनची संख्या
उन्नत स्थानकांची संख्या १७
भूमिगत स्थानकांची संख्या
अ-ग्रेड स्थानकांची संख्या

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Nagpur Metro Flagged Off by PM Modi, to Open For Public on Women's Day". CNN-News18. 7 March 2019. 8 April 2019 रोजी पाहिले.
  2. ^ P, Chennabasaveshwar (7 March 2019). "PM Modi inaugurates Nagpur Metro". Oneindia. 8 April 2019 रोजी पाहिले.
  3. ^ News, Urban Transport (28 January 2020). "Maha Metro opens first section of Aqua Line of Nagpur Metro Rail project". Urban Transport News (इंग्रजी भाषेत). 2020-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 June 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "Airport metro station finished product ahead of architectural drawing tweets nagpur metro". Nation Next. 10 September 2019. 11 September 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Exhibition on Nagpur metro on view at airport south station". Times of India. 8 March 2019. 9 March 2019 रोजी पाहिले.
  6. ^ "Nagpur gets a double decker infra boost flyover viaduct inaugurated in the orange city see details". Financial Express. 17 November 2020. 18 November 2020 रोजी पाहिले.
  7. ^ "Chhatrapati Square flyover to be demolished in September". Times of India. 11 June 2016. 12 June 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "Youth Killed as bike jumps speedbreaker at rahate colony". Nagpur Today. 15 June 2020. 16 June 2020 रोजी पाहिले.
  9. ^ "Jaiprakash nagar metro station to open soon". Times of India. 15 November 2019. 16 November 2019 रोजी पाहिले.
  10. ^ "Underpass to provide direct link to Khapri metro station from Wardha". The Hitwada. 19 May 2020. 20 May 2020 रोजी पाहिले.
  11. ^ "Nagpur Metro greenest in Country here is a look at other cities". Indian Express. 13 June 2019. 15 June 2019 रोजी पाहिले.
  12. ^ "4 More metro stations ready cmrs inspection this month". Times of India. 4 September 2020. 5 September 2020 रोजी पाहिले.
  13. ^ "Metro work on sitabuldi and Prajapati nagar line finished". Times of India. 31 October 2019. 1 November 2019 रोजी पाहिले.
  14. ^ "15 Days on sewage continues to flow into ujjwal nagar wells houses". Times of India. 22 February 2018. 23 February 2018 रोजी पाहिले.
  15. ^ "Site of Lokmanya Nagar metro station changed". Times of India. 6 March 2017. 7 March 2017 रोजी पाहिले.
  16. ^ "CMRS clears vasudeo nagar metro station". Times of India. 18 January 2020. 19 January 2020 रोजी पाहिले.
  17. ^ "Lokmanya-Subhash Nagar metro stretch likely to be ready soon". Times of India. 17 March 2019. 18 March 2019 रोजी पाहिले.
  18. ^ "Construction of new engineers metro station reach 3 completed". The live Nagpur. 24 August 2019. 25 August 2019 रोजी पाहिले.
  19. ^ "Jhansi Rani square munje chowk road closed for a month". Times of India. 26 November 2020. 27 November 2020 रोजी पाहिले.
  20. ^ a b News, Nagpur. "Shankar Nagar, Rachna Junction metro stations get CRMS clearance". www.nagpurtoday.in (इंग्रजी भाषेत). 5 January 2021 रोजी पाहिले.
  21. ^ a b 4 Sep, Ashish Roy / TNN / Updated:; 2020; Ist, 13:11. "Four more Metro stations ready, CMRS inspection this month | Nagpur News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 5 January 2021 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)