Jump to content

नागपूर एलजीबीटी क्वीअर कार्निव्हल

नागपूर एलजीबीटी क्वीअर कार्निवल हा एक वार्षिक कार्यक्रम असून तो ऑरेंज टेल्स या संस्थेने नागपूर, महाराष्ट्रात प्राइड महिन्यात होणाऱ्या सोहळ्याचा भाग म्हणून आयोजित केला जातो. शहरात समलैंगिक, उभयलैंगिक आणि परलैंगिक समुदायाबद्दल जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. [] कार्यक्रमात नृत्य सादर, कथा आणि कविता वाचन समारंभाचा समावेश आहे. हा कार्यक्रम २०१८ पासून दरवर्षी आयोजित केला जातो []

संदर्भ

  1. ^ "Orange Tales to Organise LGBTQ event 'Wear your Pride Carnival'". The Live Nagpur (इंग्रजी भाषेत). 2019-06-28. 2020-02-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Nagpur youngsters celebrate rainbow pride and diversity - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-02-14 रोजी पाहिले.