Jump to content

नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ

नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ - ५७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नागपूर उत्तर मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. २ ते ५, २२ ते २७, ६० ते ६५ आणि ८८ ते ९१ यांचा समावेश होतो. नागपूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नितीन काशिनाथ राऊत हे नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९नितीन काशिनाथ राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४मिलिंद मानेभारतीय जनता पक्ष
२००९नितीन काशिनाथ राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

विधानसभा निवडणुक २००९

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
नागपूर उत्तर
उमेदवार पक्ष मत
डॉ. नितीन राऊतकाँग्रेस५७,९२९
राजेश तांबे भाजप ४०,०६७
मिलिंद मानेअपक्ष२३,६६२
धारामकुमार देवराव पाटील बसपा१३,४४७
नेहा सांगोडे Indian Union Muslim League ५,३८२
मनोज दशरथ सांगोळे अपक्ष३,१११
डॉ कविता सोनकुसरे (शेंडे) डेसेपा २,४८१
उपेंद्र मंगलदास शेंडे रिपाई (A) १,८७९
संकेत सरनाईक भैसारे अपक्ष१,२३४
वर्ष गणपतराव शामकुळे अपक्ष७२८
ममता विश्वास गेडाम अपक्ष६२१
मीनाक्षी मोहन बुरबुरे अपक्ष५५८
सुनंदा केवळ खैरकार अपक्ष४९९
हंसराज चंद्रकांत मेश्राम अपक्ष४५४
अंबादास राघोजी गोंडाणे अपक्ष३९८
असंघ भगवानदास रामटेके अपक्ष३५२
चित्रसेन चांदेकर अपक्ष३३४
तुकाराम रामचंद्र कोचे अपक्ष२८६
विजय सीताराम सोमकुवार अपक्ष२६८
धीरज जयदेव गजभिये All India Minorities Front २६७
मंजुला धनामुनी All India United Democratic Front २१३
संजय नत्थूजी पाटील अपक्ष२०९

२०१४ विधानसभा निवडणुका

विजयी

संदर्भ

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे