Jump to content

नाग क्षेपणास्त्र

साचा:क्षेपणास्त्र नाग क्षेपणास्त्र हे रणगाडा भेदी मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता ७ किलोमीटर आहे.

नाग क्षेपणास्त्र

इतिहास

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र fire अँड forget ह्या वर्गातले आहे. once he fix the target then he can't miss the tragate

बाह्य दुवे