Jump to content

नाक

नाक अथवा 'नासिका' मानवी शरीराचा एक अवयव आहे. नाक हे पंचेंद्रियांपैकी एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. नाक श्वसन क्रियेत भाग घेते. तसेच नाकामुळे आपल्याला वेगवेगळ्या गंधाचीही जाणीव होते. नाकामुळे आपल्याला वास घेता येऊ शकतो.