Jump to content

नांदेड लोकसभा मतदारसंघ

नांदेड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ -- --
दुसरी लोकसभा१९५७-६२ हरीहरराव सोनुले अनुसूचित जाति महासंघ
तिसरी लोकसभा१९६२-६७ तुलसीदास जाधव काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ व्यंकटराव तरोडेकर काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ व्यंकटराव तरोडेकर काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० डॉ.केशव शंकर धोंडगे स्वतंत्र
सातवी लोकसभा१९८०-८४ शंकरराव चव्हाणकाँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९ शंकरराव चव्हाण
अशोक चव्हाण
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१ व्यंकटेश काब्दे जनता दल
दहावी लोकसभा१९९१-९६ सुर्यकांता पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ गंगाधर कुंटुरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा१९९८-९९ भास्करराव पाटील (खतगावकर)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ भास्करराव पाटील (खतगावकर)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा२००४-२००९ दिगंबर पाटील भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ भास्करराव पाटील (खतगावकर)भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ अशोकराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ प्रतापराव गोविंदराव चिखलीकरभारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४- वसंतराव चव्हाणभारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : नांदेड लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवसंत बळवंतराव चव्हाण५,२८,८९४ ४६.८८% ७.३४
भारतीय जनता पक्षप्रतापराव गोविंदराव चिखलीकर४,६९,४५२ ४१.५९% १.६०
वंचित बहुजन आघाडीअविनाश विश्वनाथ भोसीकर ९२,५१२ ८.१९%
बहुजन समाज पक्षपांडुरंग राम अडगुळवार ६,९०१
देश जनहित पक्ष अब्दुल रैस अहमद
भारतीय राष्ट्रीय लीग कौसर सुलताना
बहुजन मुक्ती पक्ष राहुल सुर्यकांत यनगाडे
भारतीय प्रजा सुरक्षा पक्ष रुक्मिणीबाई शंकरराव गीते
सम्यक जनता पक्ष सुशीला निळकंठराव पवार
बहुजन भारत पक्ष हरि पिराजी भोयाले
अपक्षसूरज देवेंद्र कदम
अपक्षकल्पना संजय गायकवाड
अपक्षगजानन दत्तारामजी धुमाळ
अपक्षजगदीश लक्ष्मण पोतरे
अपक्षदेवीदास गोविंदराव इंगोले
अपक्षनागेश संभाजी गायकवाड
अपक्षनिखिल लक्ष्मणराव गर्जे
अपक्षभास्कर चंपतराव डोईफोडे
अपक्षमहारुद्र केशव पोप्लाईटकर
अपक्षसुरेश गोपीनाथ राठोड
अपक्षलक्ष्मण नागोराव पाटील
अपक्षभिवा साहेबराव गजभिये
अपक्षज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे
नोटा‌− ३,६२८
बहुमत
झालेले मतदान
विजयी = अखिल भारतीय काँग्रेस पक्ष पराभूत = भारतीय जनता पक्ष बदलाव =

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: नांदेड
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस भास्करराव पाटील (खतगावकर)३,४६,४०० ४४.७२
भाजपसंभाजी पवार २,७१,७८६ ३५.०९
बसपामकबुल सलीम हाजी ८४,७४३ १०.९४
जन सुराज्य शक्ती प्रिती मधुकर शिंदे १५,१४० १.९५
भारिप बहुजन महासंघअल्ताफ अहमद १०,६२९ १.३७
अपक्षआनंद पांडुरंग नवघरे ६,८५३ ०.८८
अपक्षनारायण दोनगावंकर ५,०९० ०.६६
क्रांतीसेना महाराष्ट्र राजेश मोरे ३,७१८ ०.४८
अपक्षविजय हनमंते २,८६८ ०.३७
अपक्षविष्णू जाधव २,६३५ ०.३४
अपक्षअशोक घायाळे २,५४३ ०.३३
अपक्षरामचंद्र भरांदे २,५११ ०.३२
अपक्षप्रकाश लांडगे २,४१७ ०.३१
अपक्षबालाजी कोरेवार २,३६६ ०.३१
बहुमत७४,६१४ ९.६३
मतदान७,७४,५९०
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपदिगंबर बापूजी पाटील
काँग्रेसअशोक चव्हाण
आम आदमी पार्टी नरेंद्र सिंग ग्रंथी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे