नांद नदी
नांद नदी | |
---|---|
उगम | वाळूना |
मुख | वळूना (नां द) |
पाणलोट क्षेत्रामधील देश | नागपूर जिल्हा, महाराष्ट्र |
लांबी | रुपांतरण त्रूटी: मूल्य "४५ किमी" अंकातच आवश्यक आहे |
उगम स्थान उंची | १० मी (३३ फूट) |
नांद नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक नदी आहे. विदर्भातील एक नदी. नांद नदी ही नांद शिवमंदिरला क्रॉस करून ती नांद (शेडेश्र्वर) जलाशयला जाऊन मिळते. मग ती वर्धा नदीला जोडली आहे. महाराष्ट्रतील ती एक महत्त्वाची नदी आहे . ती नांद , बेसूर, चानोडा , सिर्सी मधून वाहते . तरी त्या नदीचा अभ्यास नितीन वढई करीत आहे .