Jump to content

नांजिंग

नांजिंग
南京
चीनमधील शहर


नांजिंग is located in चीन
नांजिंग
नांजिंग
नांजिंगचे चीनमधील स्थान

गुणक: 32°03′N 118°46′E / 32.050°N 118.767°E / 32.050; 118.767

देशFlag of the People's Republic of China चीन
प्रांत ज्यांग्सू
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ४९५
क्षेत्रफळ ६,५९८ चौ. किमी (२,५४८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५० फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर २२,०३,८१७
  - घनता १,१२४ /चौ. किमी (२,९१० /चौ. मैल)
http://www.nanjing.gov.cn


नांजिंग (देवनागरी लेखनभेद : नानजिंग) हे चीन देशाच्या ज्यांग्सू प्रांतातील यांगत्झी नदीच्या खोऱ्यात वसलेले एक शहर आहे.

नांजिंगला चीनच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष महत्त्व आहे. चीनच्या चार प्राचीन राजधान्यांपैकी एक राजधानी नांजिंग येथे होती.