Jump to content

नसीम जैदी

नसीम जैदी ( ६ जुलै १९५२) हे भारतीय निवडणुक आयोगाचे सध्याचे आयुक्त आहेत. त्यांनी मावळते निवडणुक आयुक्त हरिशंकर ब्रम्हा ह्यांच्याकडून १९ एप्रिल २०१५ रोजी पदभार सांभाळला.

ते उत्तर प्रदेश कॅडरच्या १९७६ च्या बॅचचे निवृत्त आय ए एस अधिकारी आहेत.

संदर्भ