Jump to content

नसिर अहमद

नसिर अहमद (जानेवारी १, इ.स. १९६४:ढाका - ) हा बांगलादेशकडून इ.स. १९८८इ.स. १९९०च्या दरम्यान सात एक-दिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. नसिर अहमद हा यष्टीरक्षक होता.