नवे जग
उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका व आसपासच्या बेटांना नवे जग असेही संबोधले जाते.
याचे प्रमुख कारण म्हणजे युरोपीय देशांची त्याकाळची (साधारण १५०० पर्यंत) समजूत कि जग म्हणजे युरोप, आशिया व आफ्रिका - जे भूभाग जमिनीने एकमेकांस जोडलेले होते/आहेत.

नवे जग हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |