नवसारी
नवसारी हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे नवसारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७१,१०९ इतकी होती.