Jump to content

नववा ग्रह

नववा ग्रह

नवव्या ग्रहाचे काल्पनिक चित्र
कक्षीय गुणधर्म
इपॉक J2000
अपसूर्य बिंदू१,२०० AU (अंदाज)[]
उपसूर्य बिंदू: २०० AU (अंदाज)
अर्धदीर्घ अक्ष: ७०० AU[] (अंदाज)
वक्रता निर्देशांक: ०.६ (अंदाज)
परिभ्रमण काळ: १०,००० ते २०,००० वर्ष[] (अंदाज)
कक्षेचा कल: ३०° क्रांतिवृत्ताशी[] (अंदाज)
उपसूर्य बिंदूचे अर्ग्युमेंट: १५०°[] (अंदाज)
भौतिक गुणधर्म
सरासरी त्रिज्या: १३,००० ते २६,००० किमी
पृथ्वीच्या २-४ पट (अंदाज)
वस्तुमान: ६ × १०२५ किलोग्रॅम
पृथ्वीच्या ≥१० पट (अंदाज)[]
आभासी दृश्यप्रत: >२२.५ (अंदाज)


नववा ग्रह हा संभावित ग्रह आहे जो आपल्या सूर्यमालेत कायपर पट्ट्याच्याही पुढे असण्याची शक्यता आहे. काही खगोलशास्त्रज्ञांनी नेपच्यून-पार वस्तूंच्या विचित्र कक्षांचा अभ्यास करून असा प्रस्ताव मांडला आहे की, या कक्षांमागे सूर्यापासून लांब सुदूर क्षेत्रामध्ये परिभ्रमण करणाऱ्या मोठ्या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण बलच असू शकते. त्यांचे असे म्हणने आहे की हा महापृथ्वी श्रेणीचा ग्रह आहे आणि त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे १० पट किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. त्याच्यावर हायड्रोजन आणि हेलिअमचे घन वातावरण असू शकते आणि तो एवढा लांब आहे की त्याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला १५,००० ते २०,००० वर्ष लागू शकतात.[]

ज्या सहा नेपच्यून-पार वस्तूंच्या विचित्र कक्षांचा अभ्यास करून नवव्या ग्रहाचा प्रस्ताव मांडण्यात आला त्यांच्या कक्षांचे सिम्युलेशन. (पाहा: Final frame orbits)

संदर्भ

  1. ^ a b c Witze, Alexandra (2016). "Evidence grows for giant planet on fringes of Solar System". Nature. 529 (7586): 266–7. Bibcode:2016Natur.529..266W. doi:10.1038/529266a. PMID 26791699.
  2. ^ a b c d Batygin Konstantin, Brown Michael E. (2016). "Evidence for a distant giant planet in the Solar system". The Astronomical Journal. 151 (2): 22. arXiv:1601.05438. Bibcode:2016AJ....151...22B. doi:10.3847/0004-6256/151/2/22.

बाह्य स्रोत