Jump to content

नवदीप सैनी

नवदीप सैनी (२३ नोव्हेंबर, १९९२:करनाल, भारत - हयात) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे.याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण वेस्ट इंडीज विरुद्ध केले.हा भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहे . हा उजव्या हाताचा गोलंदाज आहे.[]


संदर्भ

  1. ^ "नवदीप सैनी".