Jump to content

नळगंगा नदी

नळगंगा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देशबुलढाणा जिल्हा , महाराष्ट्र
ह्या नदीस मिळतेपूर्णा नदी


नळगंगा नदी ही विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यांतून वाहते. तिच्यावर मोताळा तालुक्यात नळगंगा नावाचे धरण बांधले आहे.