नर्गिस फखरी
नर्गिस फखरी | |
---|---|
जन्म | २० ऑक्टोबर, १९७९ क्वीन्स, न्यू यॉर्क शहर, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकेची संयुक्त संस्थाने, पाकिस्तान |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री, मॉडेल |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २००४ - चालू |
नर्गिस फखरी ( २० ऑक्टोबर १९७९) ही एक अमेरिकन मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. फखरीने २०११ साली प्रदर्शित झालेल्या रॉकस्टार ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
चित्रपट कारकीर्द
वर्ष | चित्रपट |
---|---|
२०११ | रॉकस्टार |
२०१३ | मद्रास कॅफे |
२०१४ | मैं तेरा हीरो |
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील नर्गिस फखरी चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत