Jump to content

नरेशकुमार बालियान

नरेशकुमार बालियान (ऑगस्ट २,इ.स. १९३५) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.