Jump to content

नरेश म्हस्के

नरेश गणपत म्हस्के हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे राजकारणी आहेत. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ते खासदार म्हणून निवडून आले. याआधी,.नोव्हेंबर २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत ते ठाणे महापालिकेचे महापौर होते.[][]

संदर्भ

  1. ^ "ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के". 21 November 2019.
  2. ^ "Shiv Sena's Naresh Mhaske is new Thane mayor".