नरेश बलियान
नरेशकुमार बालियान याच्याशी गल्लत करू नका.
नरेश बलियान हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या उत्तमनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.