नरेंद्र मोदीचा शपथ ग्रहण समारंभ
नरेंद्र मोदी हा लेख नरेंद्र मोदी यांचेबद्दलच्या लेखमालिकेतील एक भाग आहे |
वैश्विक योगदाने
|
नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे संसद पुढारी यांनी भारताचे १५ वे प्रधानमंत्री म्हणून दिनांक २६ मे २०१४ ला, त्या पदाची शपथ घेतल्यानंतर आपला कार्यकाळ सुरू केला.[१] ४५ इतर मंत्र्यांनी सुद्धा मोदींसमवेत मंत्रीपदाची शपथ घेतली.[२] या समारंभाची नोंदणी माध्यमांनी 'भारतातील प्रधानमंत्र्यांचा प्रथम शपथग्रहण समारंभ ज्यात सर्व सार्क देशांतील प्रमुखांची उपस्थिती होती'अशा प्रकारे केली.पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाज शरीफ,व श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजापाक्षा यांना भारतात व त्यांच्या देशात, यासमारंभास उपस्थित राहिल्याबद्दल, विरोधाचा सामना करावा लागला.
संदर्भ व नोंदी
- ^ (इंग्रजी मजकूर) "दि.२६ मे ला भारताचे १५वे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेतील" Check
|दुवा=
value (सहाय्य). 26 May 2014 रोजी पाहिले. - ^ "थेट: मोदींनी भारताच्या १५व्या प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली,४५ इतर मंत्र्यांनीसुद्धा शपथ घेतली". IBN News. 2014-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ मे २०१४ रोजी पाहिले.