नरहरी झिरवळ
नरहरी झिरवळ | |
मतदारसंघ | दिंडोरी |
---|---|
Deputy | Himself |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
नरहरी सीताराम झिरवळ हे एक महाराष्ट्रातील राजकारणी आहेत जे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.[१] [२][३] ते महाराष्ट्रातील दिंडोरी येथून महाराष्ट्र विधानसभेचे तीन टर्म सदस्य आहेत. [४][५] २००९-२०१४,[४] २०१९–आतापर्यंत.[१] [६]
संदर्भ
- ^ a b "List of the MLA" (PDF). Maharashtra Legislature. 28 May 2020 रोजी पाहिले.
- ^ Deshpande, Alok (15 March 2020). "NCP's Narhari Zirwal elected deputy speaker". The Hindu (इंग्रजी भाषेत). 21 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "Winner and Runnerup Candidate in Dindori assembly constituency". elections.in. 15 April 2016 रोजी पाहिले.
- ^ a b "Maharashtra Assembly Election Results 2014: List of winning candidates". india.com. 2014-10-19. 15 April 2016 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra Assembly Election Results in 2004". www.elections.in. 28 May 2020 रोजी पाहिले.
- ^ "Dindori Election Results 2019 Live Updates (दिंडोरी): Zirwal Narhari Sitaram of NCP Wins". News18. 24 October 2019. 28 May 2020 रोजी पाहिले.