Jump to content

नरसापूरम

नरसापूरम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५८.७७० इतकी होती.

येथे क्रोशाचे अनेक गृहोद्योग आहेत. हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१४अ वर आहे.

इ.स. १६२६मध्ये डच खलाशी येथे उतरल्याची नोंद आहे.