Jump to content

नरनाळा अभयारण्य

नरनाळा अभयारण्य हे अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला परिसरातील सुमारे १२ चौ. कि. मी. क्षेत्रावरील छोटेसे अभयारण्य आहे. याच्या जवळच मेळघाट अभयारण्याचाही भाग आहे. अभयारण्यात पट्टेदार वाघ,सांबर, बिबट्या आढळतात.