नमस्ते टॉवर
नमस्ते टॉवर | |
---|---|
नमस्ते टावर | |
सर्वसाधारण माहिती | |
Status | On hold |
तांत्रिक माहिती | |
संदर्भ | |
[१][२][३] |
नमस्ते टॉवर ३१० मी (१,०१७ फूट) आहे मुंबई येथील एक गगनचुंबी इमारतीचा मोठा प्रकल्प आहे. [४] ६३ मजल्यांची आणि मिश्र-वापराची ही एक गगनचुंबी इमारत असेल, ज्यामध्ये ३८० खोल्यांचे W हॉटेल, कार्यालय आणि किरकोळ जागा असेल. इमारतीची रचना ॲटकिन्स, दुबई यांनी केली आहे. [५] याची रचना नमस्ते अभिवादनासारखी आहे : हॉटेलचे दोन विभग हाताने अभिवादन केल्यासारखे एकमेकांना जोडलेले आहेत.
संदर्भ
- ^ "Namaste Tower Facts - CTBUH Skyscraper Center". CTBUH. 2012-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-02-01 रोजी पाहिले.
- ^ "Namaste Tower, Mumbai". Emporis. 2 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 May 2014 रोजी पाहिले.
- ^ 4-traders. "W Hotels Worldwide Continues Global Expansion with the Announcement of W Mumbai". 4-traders.com. 2018-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-04-06 रोजी पाहिले.
- ^ "India's first W hotel coming up off Mahalaxmi racecourse - Mumbai - DNA". Dnaindia.com. 2011-02-01 रोजी पाहिले.
- ^ "Namaste: Hotel and Office Tower". World Buildings Directory. 2011-02-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-02-01 रोजी पाहिले.