Jump to content

नन्द हानखिम

नन्द हानखिम हे नेपाळी भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या सत्ता ग्रहण या कथा संग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "अकादमी पुरस्‍कार". साहित्य अकादमी (हिंदी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.