Jump to content

नदी सुरय

नदी सुरय
शास्त्रीय नाव स्टर्ना ऑरॅंशिया
(Sterna aurantia)
कुळ सुरयाद्य
(Laridae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश रिव्हर टर्न
(River Tern)
संस्कृत कुररी
हिंदी टिहरी

नदी सुरय हा (शास्त्रीय नाव: Sterna aurantia, स्टर्ना ऑरॅंशिया ; इंग्लिश: River Tern, रिव्हर टर्न) हे नदी व खाडीच्या परिसरात आढळणारे सुरयाद्य कुळातील पक्षी आहेत. हे पक्षी इराणपासून भारतीय उपखंड (श्रीलंका वगळून खंडीय प्रदेश), म्यानमार, थायलंडापर्यंतच्या भूप्रदेशांत आढळतात. श्रीलंकेत मात्र यांचा आढळ दिसत नाही.

पाणकावळ्यांबरोबर
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत