नथुराम अहिरवार
नथुराम अहिरवार ( १ जुलै १९२३- ५ डिसेंबर २०१३[१]) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून १९६७ आणि १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील टिकमगढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
- ^ "Congress leader Nathuram Ahirwar passes away". The Economic Times. 27 जुलै 2023 रोजी पाहिले.