Jump to content

नतालिया स्टेव्हानोविच

२०२२ विंबल्डन खेळताना स्टेव्हानोविच

नतालिया स्टेवानोविच तथा नटालिया कोस्टिक (२५ जुलै, १९९४:निश, सर्बिया - ) ही सर्बियन टेनिस खेळाडू आहे.

हिची सर्वोच्च जागतिक क्रमवारी १७ जुलै, २०२३ रोजी १४५ होती तर दुहेरी मध्ये १२ सप्टेंबर, २०२२ रोजी १९६वी होती.