Jump to content

नटवळसा

नटवळसा आंध्र प्रदेश राज्याचा विजयनगरम जिल्ह्यातील छोटे शहर आहे.[] हे गाव राष्ट्रीय महामार्ग ४३, १६ आणि २६ च्या चौफुल्यावर चंपावती नदीकाठी वसलेले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Details of Andhra Pradesh till Village Panchayat Tier Archived 2007-09-30 at the Wayback Machine.
  2. ^ "Facts and Information about Champavathi River". www.indiamapped.com.