नझमुल होसेन शांतो
नझमुल होसेन शांतो (२५ मे, १९९८:बांगलादेश - हयात) बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी करतो.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - अफगाणिस्तान विरुद्ध २० सप्टेंबर रोजी अबु धाबी येथे.
- आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - न्यूझीलंड विरुद्ध २० जानेवारी २०१७ रोजी क्राईस्टचर्च येथे.