Jump to content

नजूबाई गावित

नजूबाई गावित (जन्म- १० जानेवारी, इ.स. १९५० बोद्रेपाडा, साक्री, धुळे)या आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणाऱ्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्या आहेत.'श्रमिक महिला संघ' स्थापन केला.आदिवासी महिलांचे आर्थिक जीवन व आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले.

कारकीर्द

सत्यशोधक मार्क्‍सवादी चळवळीत आदिवासी स्त्रियांचं नेतृत्व करण्याचे कार्य नजूबाई गावितांनी केल.[]

साहित्य

  • "आदोर'- कादंबरी
  • "तृष्णा' - कादंबरी
  • "भिवा फरारी' - कादंबरी
  • "नवसा भिलणीचा एल्गार' - कथासंग्रह

संदर्भ आणि नोंदी