Jump to content

नजमा हेपतुल्ला

नजमा हेपतुल्ला

अल्पसंख्यांक मंत्री
विद्यमान
पदग्रहण
२६ मे २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी

जन्म १३ एप्रिल, १९४० (1940-04-13) (वय: ८४)
भोपाळ
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती अकबरअली हेपतुल्ला

डॉ. नजमा अकबरअली हेपतुल्ला ( १३ एप्रिल १९४०) ह्या एक भारतीय राजकारणी, राज्यसभा सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.

काँग्रेस पक्षातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या हेपतुल्लांनी २००४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना अल्पसंख्यांक कार्याचे मंत्रीपद (Ministry of Minority Affairs) मिळाले आहे.

बाह्य दुवे

साचा:S-off
मागील
श्यामलाल यादव
Deputy Chairman of the Rajya Sabha
1985–1986
पुढील
M.M. Jacob
मागील
Pratibha Patil
Deputy Chairman of the Rajya Sabha
1988–2004
पुढील
K. Rahman Khan
मागील
K. Rahman Khan
Minister of Minority Affairs
2014–2016
पुढील
Mukhtar Abbas Naqvi
Minister of State with
Independent Charge
मागील
V. Shanmuganathan
Governor of Manipur
21 August 2016 – Present
पुढील
Incumbent