Jump to content

नगरसेवक

नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या सदस्यांना नगरसेवक असे म्हणतात. इंग्रजीत सिटी फादर्स. त्यावरून मराठीतही नगरपिते असा शब्द सुचविला गेला होता. पण पुणे शहराचे नागरिक असलेल्या आचार्य अत्र्यांनी आम्हांला इतके बाप नकोत अशी टिप्पणी केल्याने,[ संदर्भ हवा ] त्यांच्याच सूचनेनुसार नगरसेवक हा शब्द वापरला जाऊ लागला.

नगरसेवक हा महानगरपालिकेचा सदस्य असतो.

त्यासाठी महानगरपालिका निवडणूक सुद्धा होत्या. प्रत्येक महानगर पालिकेला एक महापौर असतो. महानगर पालिकेच्या निवडणूका दर पाच वर्षांनी होतात. त्या निवडणूका निवडणूक आयोगाच्या अध्यक्षते खाली घेतल्या जातात. आणि आणि मनपा साठी महानगरपालिका आयुक्त सुद्धा नेमला जातो असतो.




नगरपालिका संबधी अधिक माहिती https://www.nagarpalika.co.in बघू शकता .