Jump to content

नगरगृह

नगरगृह हे स्थानिक नगर प्रशासनाच्या लोकनिर्वाचित सदस्यांच्या (नगरसेवक) बैठकींसाठी व इतर एकत्र महत्त्वाच्या चर्चेसाठी बांधण्यात आलेला एक मोठा हॉल आहे.