Jump to content

नगद ठेव गुणोत्तर दर


कॅश रिझर्व रेश्यो रेट (इंग्लिश: Cash reserve ratio rate, कॅश रिझर्व रेश्यो रेट) बँकांना त्याच्या निव्वळ मागणी व मुदत ठेवीपैकी ज्या प्रमाणात रिझर्व्ह बँकेकडे किमान ठेवी ठेवाव्या लागतात ,त्या प्रमाणाला रोख राखीव प्रमाण असे म्हणतात ,रोख राखीव प्रमाण वाढविल्यास बँकांना अधिक रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा ठेवावी लागते ,यामुळे पतनिर्मिती कमी होते ,अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी पैशाचा साठा  वाढावयाचा असल्यास रोख राखीव प्रमाण कमी करावे लागते,रोख राखीव प्रमाण हे पतनियंत्रणाचे संख्यात्मक साधन आहे