Jump to content

नकली साधू

अखिल भारतीय आखाडा परिषदेने २०१७ सालच्या सप्टेंबरमध्ये ज्या ३१ साधूंना बोगस बाबा (नकली साधू) म्हणून घोषित केले आहे, त्यापैकी १९ साधूंची नावे :

  1. असीमानंद
  2. आचार्य कुशमुनी
  3. आसाराम
  4. इच्छाधारी भीमानंद
  5. ओम नम: शिवाय बाबा
  6. ओम बाबा
  7. कुश मुनी
  8. त्रिकाल भवंत
  9. नारायण साई
  10. निर्मल बाबा
  11. बाबा बृहस्पती गिरी
  12. मलखानसिंह
  13. राधे मॉं
  14. रामपाल
  15. वीरेंद्र दीक्षित कलनेमी
  16. राम रहीम
  17. सचिन दत्ता
  18. सच्चिदानंद गिरी
  19. सच्चिदानंद सरस्वती