Jump to content

नकलाकार

नकलाकार हा, एखादे पात्र वा व्यक्ति यांची हुबेहुब वेषभुषा करून त्या व्यक्तिच्या सवयी,लकबी, वेगळेपण, आवाज,हावभाव हे जवळजवळ त्याच व्यक्तिसारखे करून त्याची नक्कल सादर करणारा व त्याद्वारे लोकांचे मनोरंजन करणारा एक कलाकार असतो.