Jump to content

नंदीग्राम एक्सप्रेस

नंदीग्राम एक्सप्रेस
माहिती
प्रदेशमहाराष्ट्र, भारत
चालक कंपनी मध्य रेल्वे
सरासरी प्रवासी ५००
मार्ग
सुरुवात बल्लारशाह
थांबे छत्रपती संभाजीनगर, हुजुर साहिब नांदेड
शेवटछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
अप क्रमांक ११४०२
डाउन क्रमांक ११४०१
प्रवासीसेवा
तांत्रिक माहिती
विद्युतीकरण प्रगतीवर

नंदीग्राम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी गाडी आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बल्हारशाह दरम्यान रोज धावते.

गाडीचा तपशील

गाडी क्रमांक मार्ग आगमन प्रस्थान कधी सरासरी वेग अंतर
११४०१मुंबई छशिमट – बल्लारशाह१३:४५०८:३५रोज ४४ किमी/तास९३९  किमी
११४०२बल्लारशाह – मुंबई छशिमट ८:४५

५:३०

रोज

थांबे

बाह्य दुवे