Jump to content

ध्रुव मिस्त्री

ग्लासगो

ध्रुव मिस्त्री (इ.स. १९५७:कंजरी, गुजरात - ) हे एक भारतीय शिल्पकार आहेत. त्यांची अनेक शिल्पे अनेक देशांत सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी प्रदर्शित केली आहेत.