Jump to content

धूळवड

लाठ्मारी (व्रज)

धूळवड हा होळीचा दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो. []फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते.

होळीच्या दिवशी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते, तेच धूलिवंदन.[]या दिवशी होळीच्या राखेची किंवा धुळीची पूजा केली जाते.[]

धुलिपूजन

होळी

पूजा झाल्यावर या धुळीची प्रार्थना करतात.- वन्दितसि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शंकरेणच | अतस्त्वं पाहि नोदेवि भूते भूतिप्रदा भव|| हे धूली तू ब्रह्मा,विष्णू,महेश यांना वंदित आहेस म्हणून हे भूते देवी ,तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो आणि आमचे रक्षण कर.[] या दिवशी भूमातेला म्हणजे पृथ्वीला वंदन करावयाचे असा संंकेत भारतीय संंस्कृृतीत रूढ आहे.

संदर्भ

  1. ^ Rege, Sharmila (2014-04-01). Writing Caste/Writing Gender: Narrating Dalit Women's Testimonies (इंग्रजी भाषेत). Zubaan. ISBN 9789383074679.
  2. ^ "होळी पौर्णिमेसाठी शहरात सज्जता". १८.३.२०१९. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ Babar, Sarojini Krishnarao (1972). Nandādīpa. Mahrārāshtra Rajya Lokasāhitya.
  4. ^ जोशी, महादेवशास्री (पुनर्मुद्रण २००९). भारतीय संस्कृती कोश खंड चौथा. भारतीय संस्कृती कोश मंडळ प्रकाशन. pp. ६२२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)