धूळपाटी/फिनलंडच्या कागद व्यवसाय
कागद उत्पादन फिनलंडच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. सुरुवातीस १९५० च्या सुमारास कागद व्यवसायातून देशातील नद्या-ओढ्यात प्रचंड प्रदूषण होऊ लागले. लोकांनी याला जबरदस्त विरोध केल्यानंतर कागद व्यवसायिकांनी शून्य प्रदूषण करणारे तंत्र विकसित केले. आज या तंत्रज्ञानाची निर्यात करून तो देश कागद निर्याती इतकेच पैसे कमावतो.[१]
- ^ गाडगीळ, माधव. "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी". www.rajhansprakashan.com. 2024-05-13 रोजी पाहिले.