Jump to content

धूळपाटी/एक वनस्पती अनेक नावे

ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश्या अनेक वनस्पती आणि असे अनेक रस्ते या विश्वात आहेत. त्यांतील एकाहून अधिक नावे असलेल्या वनस्पतींची ही जंत्री:ठो

अ-अं

  • अगस्ती : हदगा
  • अश्वत्थ : पिंपळ, प्लक्ष

क-घ

  • कलिंगड : टरबूज
  • काटेमाठ : तांदुळजा
  • कोरफड : कुमारी
  • गजगा : सागरगोटा
  • गुलछडी : निशिगंध, रजनीगंधा
  • घाणेरी : टणटणी

च-झ

  • जयंती : शेवरी

ट-ढ

  • टणटणी : घाणेरी
  • टरबूज : कलिंगड
  • टोमॅटो : बेलवांगे, भेदरे

त-न

  • तांदुळजा : काटेमाठ
  • तुळस : तुलसी, वृंदा
  • दूर्वा : हरळी
  • निशिगंध : रजनीगंधा, गुलछडी

==प-म==: अश्वत्थ, प्लक्ष,

  • पारिजातक : प्राजक्त
  • बेलवांगे : भेदरे, टोमॅटो

य-ज्ञ

  • रजनीगंधा : निशिगंध, गुलछडी
  • रायआवळा : हरपर रेवडी
  • लाजाळू : लाजरी, संकोचिनी
  • वड : वटवृक्ष
  • वृंदा : तुळस, तुलसी
  • शाल्मली : सांवरी
  • शेवगा : शेकटा
  • शेवरी : जयंती
  • सागरगोटा : गजगा
  • हदगा : अगस्ती
  • हरळी : दूर्वा