धूळपाटी/अमोल भालेराव पुसद
अमोल भालेराव हे एक प्रख्यात नृत्य शिक्षक आहेत त्यांनी भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यात प्रवीण मिळवलेले आहे त्यानी आपले नृत्या चें शिक्षण गंधर्व पुणे महाविद्यालयात पुणे , इथे पूर्ण केले डान्स ची आवाड त्यांना त्यांच्या मूळगावी फेट्रा या गावापासून होती त्यांनी पुसद येथे नटराज डान्स इन्स्टिट्यूट या नावाने नृत्य वर्ग सुरू केले त्यांनी भरतनाट्यम .कथ्यक व Bollywood बॉलीवूड बरोबरच गरबा या विविध नृत्य शिकवण घेतात त्यांनी Amol Bhalerao या नावाने Youtube channel आहे त्याच बरोबर त्यानी म्हैसूर येथून राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक मिळवले आहे त्यांचं ओळखले यवतमाळ जिल्ह्यात सर्व दूर पसरली गेली आहे त्यांनी मुंबई पुणे नागपूर इथे नामवंत कलाकार सोबत काम केले आहे