धुलिवंदन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी ( फाल्गुन वद्य प्रतिपदेस) साजरा करतात. यास धुळवड असेही म्हणले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात. कोकणात प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते.
हिंदू सण |
---|
|
उत्तर भारतीय | |
---|
दक्षिण भारतीय | |
---|
पवित्र दिवस | |
---|
साप्ताहिक व्रत | सोमवार • मंगळवार • बुधवार • गुरूवार • शुक्रवार • शनिवार • रविवार • |
---|
एकादशी | • कामदा एकादशी • वरूथिनी एकादशी • मोहिनी एकादशी • अपरा एकादशी • निर्जला एकादशी • योगिनी एकादशी • देवशयनी एकादशी • कामिका एकादशी • पुत्रदा एकादशी-१ • अजा एकादशी • परिवर्तिनी(पद्मा) एकादशी • इंदिरा एकादशी • पाशांकुशा(पापांकुशा) एकादशी • रमा एकादशी • प्रबोधिनी एकादशी • उत्पत्ति(उत्पन्ना) एकादशी • मोक्षदा(मौनी) एकादशी • सफला एकादशी • पुत्रदा एकादशी-२ • षट्तिला एकादशी • जया एकादशी • विजया एकादशी • आमलकी एकादशी • पापमोचिनी एकादशी • पद्मिनी एकादशी • परमा(हरिवल्लभा) एकादशी • |
---|
पौर्णिमा | |
---|
महाराष्ट्रातील सण व व्रते | |
---|